Posts

अंधश्रद्धा व गैरसमजुतीबाबत जनजागृती करतो/ते. अवकाशीय घटना समजून घेतो/ते. आधुनिक तंत्रज्ञान व उपकरणे यांचे फायदे स्पष्ट करतो/ते. आधुनिक शोधाची माहिती घेतो/ते. चुंबकीय व अचुंबकीय पदार्थ ओळखतो/ते. जैविक - अजैविक घटकाचे वर्गीकरण करतो/ते. टाकाऊ पासून टिकाऊ वस्तु तयार करतो/ते. धातू व अधातू सांगतो/ते. धोकादायक वस्तु हाताळताना विशेष कळाजी घेतो/ते. नैसर्गिक आपत्तीची माहिती करून घेतो/ते. नैसर्गिक घटनामधील कार्यकारणभाव लक्षात घेतो/ते. नैसर्गिक साधनसंपत्तीचे महत्त्व सांगतो/ते. पदार्थ्याच्या संज्ञा सांगतो/ते. परिसरात घडणार्‍या घटनांची माहिती घेतो/ते. पाणी संवर्धनासाठी  उपाय समजून घेतो/ते. पाण्याचे महत्त्व जाणतो/ते. पारीभाषिक शब्दांचे अर्थ समजून घेतो/ते. पिके, हवामान, जमीन इ. विषयी माहिती संकलित करतो/ते. प्रथमोपचाराची माहिती सांगतो/ते. प्रदूषण टाळण्याचे उपाय सांगतो/ते. प्रदूषणाचे दुष्परिणाम सांगतो/ते. प्रदूषणाचे प्रकार सांगतो/ते. प्रयोगाची अचूक आकृती काढतो/ते. प्रयोगाचे साहित्य काळजीपूर्वक हाताळतो/ते. प्रयोगाच्या साहित्या...